पातूर तालुक्यातील श्वेता इंगळेने अबॅकस गणित परीक्षेत संपूर्ण भारतात पटकावला प्रथम क्रमांक
पातूर तालुक्यातील सस्ती गावातील श्वेता संतोष इंगळे हिने संपूर्ण भारतातून अबॅकस गणित परीक्षेत प्रथम क्रमांक
मिळवून गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. श्री जागेश्वर...