Naseeruddin Shah Controversy : 7 धक्कादायक मुद्दे ! ‘हा तो देश नाही’ म्हणत मोदी सरकारवर जोरदार हल्ला
Naseeruddin Shah Controversy : मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमातून ऐनवेळी नाव काढल्याने नसीरुद्दीन शाह संतप्त. सरकारवर टीका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ‘Vishwaguru’ टिप्पणी आणि देशाच्य...
