7000mAh बॅटरीचा ‘पॉवरफुल’ धमाका! Moto G37 Power मध्ये 50MP कॅमेरा, किंमत फक्त ₹15,999
मोटोरोलाचा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च; 120Hz डिस्प्ले, 7000mAh बॅटरी आणि 5G सपोर्टसह ग्राहकांना मोठी खुशखबर
भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोटोरोलाने दमदार एंट्री करत बजेट से...
