‘हे सहन करणार नाही’, गुजरातच्या जहाजावरील मिसाइल हल्ल्यानंतर भारताचा इशारा; 14 भारतीय खलाशी सुखरूप
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय झेंडा असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या मिसाइल किंवा ड्रोन हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. गुजरातमधील व्यावसायिकांच्या मालकीचे ‘एमएसवी...
