New Update: WhatsAppचं भन्नाट फिचर! iPhone मध्ये आता एकाच वेळी चालणार 2 अकाउंट्स
मोबाइल युजर्ससाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. Metaच्या मालकीच्या लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsAppने अखेर आयफोन वापरकर्त्यांसाठी बहुप्रतिक्षित फीचर रोलआउट केले आहे. आता iOS ...
