लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका, माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांच्या खात्यात महिना
1500 रुपयांच्या मदत देणार आहे. अनेक महिलांच्...