आणखी 2 दिवस मुसळधार; IMD चा गंभीर इशारा पुण्यात ६ दिवसांत पावसाचा विक्रमी कहर ! 275.8 मिमी पाऊस,
IMD ने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा गंभीर इशारा दिला. पुण्यात अवघ्या ६ दिवसांत २७५.८ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. २४ तासांत ८३ झाडपडी, वाडा कोसळला, अनेक वाहनांचे नुकसान....
