मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात पाणी संकट गडद; BMC कडून 10% पाणी कपातीचा प्रस्ताव
मुंबई शहरावर पुन्हा एकदा पाणी संकटाचे सावट घोंगावत आहे. यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता, वाढती उष्णता आणि जलसाठ्यातील घट यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मोठा निर्णय घेण्...
