पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ब्रह्मोस अभियंत्याला मुंबई उच्च न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा
पाकिस्तानशी संपर्क साधणाऱ्या अभियंत्याला न्यायालयाने सुनावली शिक्षा
नागपूर: पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात टाकणाऱ्या ब्रह्मोस एयरोस्पेस...
