बालविवाह मुक्त भारत संकल्प अभियानांतर्गत अकोटमध्ये महिला शिक्षिकांसाठी कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळा
प्रतिनिधी : देवानंद खिरकर
‘बालविवाह मुक्त भारत संकल्प अभियान – १०० दिवस’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांअंतर्गत अकोट तालुक्यात महिला शिक्षिकांसाठी महिला व बालकांच्या कायद्...
