Law Stories : पत्नीला पाळी येत नाही म्हणून घटस्फोट? कोर्टाचा 1 ऐतिहासिक आणि धक्कादायक निर्णय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
पत्नीला पिरियड्स येत नसल्यामुळे पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाची मागणी केली. न्यायालयाने हा दावा का फेटाळला? हिंदू विवाह कायदा, कोर्टाचा निर्णय आणि संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
...
