फक्त 2 दिवस उरले! ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे थांबणार? लगेच करा e-KYC, नाहीतर मोठा फटका
राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आ...
