पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळात शिवसेनेचे तीव्र आंदोलन
यवतमाळ प्रतिनिधी,
यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने पहलगाम येथील दहशतवादी
हल्ल्याचे निषेधार्थ निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी दुपारी जम्मू आणि का...