उन्हाळ्यात वाढणाऱ्या वीजबिलामुळे त्रस्त आहात? आता चिंता नको!
अकोला –
उन्हाळ्याच्या दिवसांत वाढणाऱ्या उष्णतेबरोबरच वीजबिलही भरमसाट वाढते आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागतो.
मात्र आता या समस्येवर सोपी आणि परिणामकारक...