मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची टीका
मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना
अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेतला वाद
थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात
आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्र...