शासनाने बंदी घातलेले एकल उपयोग प्लास्टिक, थर्माकॉल आणि प्लास्टिक कोटींग असलेले डिस्पोजेबल वस्तू, कप, प्लेट्स, ग्लासेस,
चायनीज व प्लास्टिक मांजाचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतूक यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अकोला
महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने आज शहरात झोन निहाय तपासणी मोहीम राबवली.
Related News
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप
ध्रुव राठी महिन्याला 60 लाख कमावतो? 58 कोटींच्या संपत्तीच्या दाव्यामागचं सत्य!
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधी आक्रमक; मोदी सरकारला म्हणाले, “आम्हाला हेच हवंय!”
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? नायरा नंतर सरकारी कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष
दांडुके चालवा, बंदुका रोखा; आम्ही जाणारच! संजय राऊतांचा सरकारला इशारा
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश विमान अचानक 28 हजार फूट खाली, मोठी खळबळ
SIR वर फडणवीसांचा मोठा खुलासा; 9.78 कोटींवरून 7.71 कोटी मतदारांची नोंद
10ऑक्टोबरला दिल्ली धडकणार CJP; जंतरमंतरसाठी ‘प्लान बी’ रेडी
फ्लायदुबई प्रकरणात मोठा खुलासा; ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती समोर
Green Teaने वाढवा त्वचेचा ग्लो; जाणून घ्या वापरण्याच्या 6 सोप्या पद्धती
17 हजार फुटांवर विमानाची घसरण; मुंबईच्या पायलटने धैर्याने उधळला मोठा कट
SIR वर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वगळलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा यादीत येणार
या तपासणी मोहिमेदरम्यान, टिळक रोड येथील अलंकार मार्केटमध्ये एका व्यावसायिकाकडे प्रतिबंधीत डिस्पोजेबल ग्लासचा
मोठा साठा आढळला. त्याच्यावर ५,००० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्याचा साठा जप्त केला गेला.
तसेच, रतनलाल प्लॉट येथील दोन व्यावसायिकांकडे प्रतिबंधीत कॅरीबॅग्सचा साठा आढळला. त्यांच्यावर देखील ५,००० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली
आणि त्यांचा साठा जप्त केला गेला.
या कारवाईमुळे एकल उपयोग प्लास्टिकच्या वापरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे.
अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या या मोहिमेने पर्यावरणीय उपाययोजनांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/celebrating-krantijyoti-savitribai-phule-jayanti-and-girls-day/

