अशोक वटीकेत विजयस्तंभाला मानवंदना, विविध कार्यक्रमांचे आयोजन
भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील
अशोक वटीकेत उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह
स्थानिक नागरिक आणि भीम अनुयायांनी...