“धक्कादायक मोठी धडक कारवाई! 368 नग नीम लाकूड जप्त: जळगाव जामोदमध्ये वनविभागाची सनसनाटी मोहीम, 4.79 लाखांचा अवैध साठा उघड”
जळगाव जामोद परिसरात वनविभागाची धडक कारवाई; 4.79 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त
जळगाव जामोद ते संग्रामपूर मार्गावरील चांगोफळ परिसरात वनविभागाने मोठी आणि निर्णायक कारवाई करत अवैधरीत्या...

