इराणच्या हल्ल्यात ॲमेझॉन मुख्यालय धोक्यात, IT क्षेत्रात मोठा धक्का
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता फक्त राजकीय नाही तर डिजिटल आणि आयटी क्षेत्रातही पोहोचला आहे. 1 एप्रिल 2026 रोजी इराणने बहरीनमधील ॲमेझॉनच्या मुख्यालयावर धोकादायक क्षेपणास्त्र ह...
