टेक-AI आणि आयपीएलमध्ये सुपरस्टार: राजस्थान रॉयल्सचे नव्या मालक काल सोमानी
आयपीएलच्या (IPL) 19व्या हंगामाच्या आधीच क्रिकेट विश्वात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जी सर्वांची मनं वेधून घेत आहे. आयपीएलची पहिली चॅम्पियन आणि चाहत्यांच्या मनातील खास जागा असल...
