[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात

अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात

७ जून २०२५पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडलीअसून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...

Continue reading

अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम

अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम

अकोटमुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्टकामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.या उ...

Continue reading

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठागटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...

Continue reading

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा

दानापूर : ( वा )गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांनामोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...

Continue reading

दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा

दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा

दानापूर : (वा)अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटनादि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...

Continue reading

अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही

अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही

अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एकामोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...

Continue reading

आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल

आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल

राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुतीसरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...

Continue reading

अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई

अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई

अकोला | अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात "रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन" कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने स...

Continue reading

अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप

अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप

आज दिनांक06-06-2025 रोजी दुपारी फिरते पथक 2 . आरटीओ अमरावती चे पथक,,अकोला हायवे विमानतळ बेलोरायेथे तपासणी करत असता एक ऑटो चालक आमच्या जवळ येवून सांगितले 200 मीटर मागे अमरावती र...

Continue reading

बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त

बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त

अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरी ईद सणाच्यापार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी पथसंचलनाचे आयोजन केले होते.पथसंचलन पोस्टे जुनेशहर हद्द...

Continue reading