अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अकोला |
अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात "रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन" कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने स...