“6,000 रुपयांचा धक्का! नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गैरसोय – 5 मोठ्या समस्या समोर”
नवी मुंबई विमानतळ सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना, प्रवाशांसाठी ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ हा मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे. विमानतळावर पोहोचल्यावर प्रवास संपतो, असा सर्वसाधारण ...
