मुंबई गोवा महामार्गावर गॅस सिलेंडरच्या वाहनाला आग… सिलेंडरचे स्फोट; वाहतूक रोखली…
रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात वाशी नाका परिसरात मुंबई–गोवा महामार्गावर गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या एका पिकअप व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ...
