महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा; राज्य सरकारकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी 3 व्यापक SOP जारी
राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून ...
