[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
अभिजीत दीपकें

NEET आंदोलनाचा स्फोटक टप्पा! 5 मोठ्या घडामोडींनी अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाने देशाचे लक्ष वेधले

दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्तअवघ्या काही दिवसांत देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि तिचे ...

Continue reading

NEET

NEET प्रकरणावर 5 हजार तरुणांचा ऐतिहासिक एल्गार; कॉकरोच जनता पार्टीच्या पहिल्या आंदोलनाने दिल्ली हादरली

NEET पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार; जंतरमंतरवर पहिल्याच आंदोलनात हजारोंची उपस्थिती, 'हिट' स्प्रे प्रकरणामुळे रंगला नवा वादनवी दिल्ली : देशभरातील विद्यार्थ्यांच्या...

Continue reading

NEET

NEET Paper Leak 2026: 17 दिवसांत उघड झालं देशातील सर्वात मोठं पेपरफुटी रॅकेट, राजस्थान ते पुणे धक्कादायक कनेक्शन

NEET पेपरफुटीचा महाघोटाळा! राजस्थानपासून पुण्यातील ब्युटी पार्लरपर्यंत 17 दिवसांत उलगडलं देश हादरवणारं रॅकेट मुंबई : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि स्पर्धात्मक...

Continue reading

NEET

धर्मेंद्र प्रधानांची मोठी घोषणा! NEET 2026 पुन्हा होणार, नियमांमध्येही बदल

NEET 2026 परीक्षा रद्द; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली NEET UG 2026 परीक्षा अखेर र...

Continue reading

NEET Paper Leak

NEET Paper Leak 2026 : रात्री 11 चा ‘तो’ मेसेज अन् संपूर्ण देशातील परीक्षा रद्द; हॉस्टेल मालकाच्या सतर्कतेने उघड झाला मोठा घोटाळा

देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET UG 2026 परीक्षेभोवती निर्माण झालेल्या पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. लाखो विद्यार्...

Continue reading

जयंत पाटीलांचा

NEET Paper Leak 2026: “NTAच्या चुकांना बक्षीस?” जयंत पाटीलांचा IAS सुबोध कुमार सिंहांवर धक्कादायक आरोप

मुंबई : देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या NEET परीक्षेभोवती पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवून दिवस-रात्र मेहनत ...

Continue reading

NEET Paper Leak

NEET Paper Leak 2026 : धक्कादायक खुलासा! टक्कल करून फरार झालेला आरोपी 1 तासात पोलिसांच्या जाळ्यात

NEET Paper Leak 2026 : कपडे बदलले, टक्कल केलं; तरीही पोलिसांच्या जाळ्यात आरोपी, नाशिक कनेक्शनने देश हादरला नाशिक : देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक...

Continue reading

NEET

मोठा धक्का! NEET UG 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या आरोपांनंतर CBI चौकशीचे आदेश

देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET UG 2026 संदर्भात अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने घेतलेल्या...

Continue reading