डोंबिवलीकरांना उन्हाळ्यात महावितरणचा ‘डबल शॉक’, 100 ते 5000 रुपयांच्या अतिरिक्त सुरक्षा ठेव नोटीसांनी संताप उसळला
उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात आधीच वाढलेल्या वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्या डोंबिवलीकरांना आता महावितरणकडून आणखी एक आर्थिक धक्का बसला आहे. दरवर्षीप्रमाणे ...
