नीती टेलर News: एक्स बॉयफ्रेंडने सिगारेटचा चटका दिला; अभिनेत्रीने केले 7 धक्कादायक खुलासे
टीव्ही अभिनेत्री नीती टेलरने तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून झालेल्या कथित शारीरिक आणि मानसिक छळाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सिगारेटचा चटका, थप्पड आणि हिंसक वर्तनाचा अनुभव तिने रिअॅल...
