वय वर्षे 51, पण रुप असं की वाटते 25 वर्षांची तरुणी; मलायका अरोराचे नवे फोटो पाहिलेत का?
मलायका अरोराचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. तिला व्यायामाची आवड आहे.
त्यामुळे जीम आऊटफीटमधील तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
आपलं सौंदर्य आणि नृत्याविष्काराने सर्वांना घायाळ ...