[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
सध्या महाविकास

उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट

सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्याउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकुटुंबियांची देखील भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्या...

Continue reading

मुहम्मद यूनुस यांच्याकडे बांगलादेशचे नेतृत्व

 आज स्थापणार नवीन अंतरिम सरकारनोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्येआज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे.विद्यार्थ्यांनी...

Continue reading

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच निधन झालं आहे.कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते 80 वर्षांचे होते. कोलकातामधील पाम एव्हेन्यू ...

Continue reading

जन सन्मान यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेलाआज नाशिक येथून सुरुवात झाली आहे.आम्ही विविध भागांना भेट देत आहोत. विविध स्थरातील लोक येऊनआम्हाला भेटत आहेत...

Continue reading

तू भारताचा अभिमान, प्रत्येकासाठी प्रेरणा’

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्टभारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे.या घटनेवर...

Continue reading

महाराष्ट्रात पूजा

IPS काम्या मिश्राचा राजीनामा!

महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना IPS काम्या मिश्रायांचा राजीनामा समोर आला आहे. बिहारची ‘लेडी सिंघम’ म्हणूनओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी अचानक राजीनामा दि...

Continue reading

दहशतवाद्यांचाही समावेश

बांगलादेशातील 500 कैदी तुरुंगातून पळाले

दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे.आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं.या आं...

Continue reading

उत्तर प्रदेशातील

उत्तर प्रदेश: मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना रुग्णालयात उपचार सुरु उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका महिलेने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेरआत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आ...

Continue reading

मेट्रो आणि

देशातील पहिली वंदे भारत मेट्रो धावण्यासाठी सज्ज !

मेट्रो आणि वंदे भारत एक्स्प्रेस या दोन्हींचे मिश्रणभारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रोची चाचणी सुरू केली असूनती लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर ही प्रीमियम ट्रेनसर्वसामान्या...

Continue reading

प्रतिज्ञापत्र

१४ ऑगस्टला पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा !

लाडकी बहीण : याचिका फेटाळलीमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली.या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला.जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी य...

Continue reading