राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश
मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राष...

