कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS ची लागण? अजित पवारांचं राज्यातील जनतेला एकच आवाहन, ‘धोका टाळण्यासाठी…’
महाराष्ट्रात GBS चा कहर सतत वाढतांना दिसत आहे. या आजाराची लागण झालेल्यांची
संख्या 200 च्या पार गेली आहे. त्यामुळे राज्यात एकच चिंतेचं वातावरण आहे.
आरोग्य विभागाच्या मते, एकू...