अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा
महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, मात्र त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही.
महायुती हा शब्द गोंडस आहे, मात्र ती युती नसून त्यात केवळ संघर्ष आहे.
रोज त्यांच्यात मारामाऱ्या दिसत नाहीत प...