T20 World Cup 2026: टीम इंडियाचा सेमीफायनलसाठी संघर्ष – 2 महत्त्वाची समीकरणे
T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाचा सेमीफायनल गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने जिंकणे अनिवार्...

