PIA Sale Pakistan: धक्कादायक वास्तव! 4300 कोटींमध्ये पाकिस्तानची राष्ट्रीय विमानसेवा विकली, खरेदीदाराचा भारताशी ऐतिहासिक संबंध
PIA Sale Pakistan ही केवळ आर्थिक बातमी नसून पाकिस्तानच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे जिवंत उदाहरण मानली जात आहे. कधीकाळी आशियातील अभिमान समजली...
