जि.प. मराठी शाळा बोर्डीचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा ; स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंगसाठी दिल्लीहून चमू येणार
अकोट : अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पीएम श्री जि.प. व प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा बोर्डीने स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग (SHVR) मूल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी करत...
