बारामतीत भीषण अपघात; माय-लेकीचा जागीच मृत्यू, पती व चिमुकला गंभीर जखमी
Baramati : बारामती-पारवडी मार्गावर काल उशिरा रात्री भीषण अपघात घडून एका चौकोनी कुटुंबावर काळाने झडप घातली. या दुर्घटनेत आई आणि पाच वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून पती आणि ...
