Amravati News : 3 लाख शेतकऱ्यांसाठी 2,862 कोटींची कर्जमुक्ती, पण डिजिटल प्रक्रियेमुळे 5 मोठी आव्हाने
Amravati News : 3 लाख शेतकऱ्यांसाठी 2,862 कोटींची कर्जमुक्ती, पण डिजिटल प्रक्रियेमुळे वाढली चिंता; ओटीएसवरही संभ्रम कायम
अमरावती : राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादे...
