Chimpanzees Civil War : युगांडातील किबाले जंगलात चिम्पांजींचं ‘गृहयुद्ध’, 28 ठार; मैत्रीचं रुपांतर रक्तरंजित संघर्षात
आफ्रिकेतील Kibale National Park या घनदाट जंगलात सध्या एक धक्कादायक आणि तितकाच अभ्यासपूर्ण असा प्रकार घडत आहे. मानवासारखी सामाजिक रचना असणा...
