विदर्भ राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघाच्या वतीने धरणे आंदोलन
अकोला जिल्ह्यातील विदर्भ राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघ
नागपूर यांच्यावतीने आज अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर
मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोल...