[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मनसे सैनिक

अकोला: मनसेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांची मालोकार कुटुंबीयांना सांत्वन भेट

मनसे सैनिक जय मालोकार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते निधनघटनेची सखोल चौकशी होणार - अमित ठाकरेहृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकारयांच्या...

Continue reading

मुंबई महापालिका

डिजिटल होर्डिंग्जवर व्हिडिओ जाहिराती दाखविण्यावर नियंत्रण

मुंबई महापालिका धोरण मसुदा बृहन्मुंबई महानगरपालिका डिजिटल होर्डिंग्ज धोरण निर्मितीवर काम करत आहे.सर्वमान्य धोरण तयार करण्यासाठी सर्वसमावेशक मसुदा तयार केला जात असूनत्याला ...

Continue reading

अकोल्यात

आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार गट व मनसे कार्यकर्ते आमने सामनेमनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरिंची गाडीराज ठाकरे यांच्या बद्दल मिटकरिंनी केले होते वादग्रस्त विधानम...

Continue reading

गतवर्षीच्या

श्री. हनुमान सागर अजूनही तहानलेलाच!

गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी जलसाठाअकोला जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असताना सुद्धातेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्पपर...

Continue reading

लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणे निकाली

अकोला : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने जिल्ह्यातीलसर्व न्यायालयांत आयोजित लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणेनिकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौज...

Continue reading

अकोला जिल्ह्यातील

शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या योजना : जि.प. कृषी विभागाची १५ ऑगस्टपूर्वी सभा

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात.या सर्व योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी १५ ऑगस्टपूर्वीकृषी विभागातर्फे सभा घेण्याची तया...

Continue reading

अकोला पूर्व

११ मतदान केंद्राच्या इमारती जीर्ण; मतदान केंद्रे इतर ठिकाणी स्थलांतरित

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ६ मतदान केंद्रातीलमतदारांची संख्या वाढल्याने त्यांना लगतच्या मतदान केंद्रावरस्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ११ मतदान केंद्राच्या...

Continue reading

लोकशाहीर

अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव: मुर्तिजापूर येथे भव्य रक्तदान शिबिर

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचासार्वजनिक जयंती महोत्सव १०४ व्या जयंती निमित्त गुरुवारदि १ ऑगस्ट २०२४ रोजी भक्तीधाम मंदिर, समता नगर मुर्तिजापूर येथेभव्य रक्तद...

Continue reading

डॉ. एन. टी. डाहेलकर यांना विविध उपक्रमातून अभिवादन

तोंडगांव वाशिम येथुन पदोन्नती नंतर हिवरखेड येथिलप्राथमिक आरोग्य केंद्रातून १९७४ ते १९८२ अशी नऊ वर्षेकुष्ठरोग डॉक्टर म्हणून सेवा देणारे तसेच सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक...

Continue reading

पीकेव्ही

अकोला: परसबाग फुलविण्यासाठी नर्सरीमध्ये वाढली गर्दी

पीकेव्ही, महाबीजसह खाजगी नर्सरी मध्ये विविध झाडांची विक्रीपावसाळ्यामध्ये परसबागेत विविध फुलझाडे व शोभिवंत झाडे लावण्यासाठीअनेक निसर्गप्रेमी नर्सरीमध्ये अशा झाडांची खरेदी कर...

Continue reading