स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असाएकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटकदिनांक...
वंचित, राष्ट्रवादी, भाजप आमने-सामनेमुर्तीजापुर मतदार संघात भारतीय जनता पार्टी, वंचितबहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिहेरी लढतहोण्याचे संकेत आहे. यंदा तिन्ही पक...
गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याचीमागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडेनिवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया - एल...
आता २९५ बसेसच्या भरोश्यावर ९ आगारांचा कारभारराज्यातील ग्रामीण भागातील जनतेची लालपरी असलेली एस टीची अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाअंतर्गत धावणाऱ्या बसेसची दयनीय अवस्था झ...
सकाळच्या प्रहरी सुंदर स्वच्छ हवा व नैसर्गिक वातावरणअसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसरनागरिकांचे आवडीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे सकाळी वसायंकाळी या परिस...
ब्रह्माकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने महिलांच्या शक्तींचा सन्मानव आदर करण्याकरता रोज त्यांचे पूजन करून सन्मान करण्यातआला. नवरात्रीमध्ये सर्वत्र देवीच्या विविध रूपांचे पूजन कर...
तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावाः ग्रामस्थांची मागणीअकोला तालुक्यातील दहीहंडा हे गाव मोठे असून जिल्ह्याच्याशेवटच्या टोकाचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे १२हजाराच्या ...
मागील वर्षी जुने शहरातील एका पाण्याच्या टाकी मध्ये स्थानिकमुलं अंघोळ करण्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडिओद्वारे समोर आला होता तर नव्याने जोगळेकर प्लॉट येथे बनलेल्य...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्यावतीने नवरात्र उत्सवादरम्यान भाविक भक्तांसाठी 'विशेषनवरात्र देवी दर्शन यात्रा' सुरू केली आहे.सदर यात्रा दिनांक ३ ऑक...