अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड या गावामध्येएका शेतकऱ्याच्या शेतात 12 फूट लांबीचा सुमारे 40 किलोचाअजगर आढळून आला. सध्या शेतात शेतीचे काम सुरू आहेत.शेतीचे काम ...
विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी महसूल मंत्रीराधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती.यानंतर आ...
दोन महिन्यांनी पैसे मिळणार नसल्याचं वक्तव्य
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे.आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनीलाडक्या बहिणीला काही मिळणा...
नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातसुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतरालाआव्हान देणारी याचिका ...
पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात
माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का?
अमोल मिटकरींचा संतप्त सवाल
राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनश...
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतरशरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय.आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असतानाक...
सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला
एकीकडे यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतरआता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने पूजा खे...
पीएम यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण
भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासूनहा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डामोदी 3.0 ...
मनसे सैनिक जय मालोकार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते निधनघटनेची सखोल चौकशी होणार - अमित ठाकरेहृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकारयांच्या...
सोनू सूदच्या अॅक्शन चित्रपटात झळकणार जॅकलीन फर्नांडिस
बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे.सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 'फतेह' चित्रपट...