[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा

वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा

वीज दरामध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून नवे दर जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर आता टाटा पावरकडून देखील आपले वीज दर कमी केले जाणार आह...

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पंतप्रधा...

Continue reading

PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 344 धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ 271 धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडने या सामन्यात ...

Continue reading

अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात खदान पोलिसांनी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी लढा – फाशीची मागणी या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आज अकोला शहरातील खदान परिसरातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मृतक करण शितळेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. घटनेची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी जेतवन नगर येथे किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता. ऑटोचा किरकोळ धक्का लागल्याने वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले. यात करण शितळे गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांची कारवाई खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय मान्य नसून, त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांमध्ये संताप – कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून केली जात आहे.

अकोला: जेतवन नगर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्य...

Continue reading

अशोक वाटिका चौक उड्डाणपुलावर कालीपिली वाहनाने किया कारला दिली जोरदार धडक

अशोक वाटिका चौक उड्डाणपुलावर कालीपिली वाहनाने किया कारला दिली जोरदार धडक

अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686) समोरून येणाऱ्या किया चारचाक...

Continue reading

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षांचा सश्रम कारावास

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षांचा सश्रम कारावास

अकोला: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीवर भादंवि कलम ३७६ (३) अंतर...

Continue reading

बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

अकोट (दि. २७ मार्च २०२५): जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, बोर्डी येथे ‘National Eminent Expert’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शास्त्रज्ञ आपल्या भ...

Continue reading

सेंट पॉल्स अकॅडमीत ग्रॅज्युएशन डेचा उत्साह

अकोट (दि. २७ मार्च २०२५): श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, प्रमोद चांडक...

Continue reading

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; 2100 रुपयांबाबत आतली बातमी समोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; 2100 रुपयांबाबत आतली बातमी समोर

ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली ...

Continue reading

उर्दूबद्दल योगी आदित्यनाथ यांच्या टिप्पणीवर संघाचं मोठं वक्तव्य; “कोणत्याही भाषेविरोधात..”

उर्दूबद्दल योगी आदित्यनाथ यांच्या टिप्पणीवर संघाचं मोठं वक्तव्य; “कोणत्याही भाषेविरोधात..”

'टीव्ही 9 नेटवर्क'च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघ आणि त्याच्या कामाबद्दल सविस्तर चर्चा केली. 100...

Continue reading