सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
लोकमान्य टिळक यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने
मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या
ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्री...