माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा भाजपला रामराम
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात
अनेक बदल घडून आले असताना गोंदियाचे माजी आमदार
Related News
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन. अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माग...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
Continue reading
FDA चा मोठा धक्का! उद्घाटनानंतर 48 तासांत कुडाळच्या 'आपला बाजार' मॉलवर धाड; नेमकं काय घडलं ?कुडाळमधील 'आपला बाजार' मॉलचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या...
Continue reading
CEO टिम कुक यांचा मोठा खुलासा : जर तुम्ही नवीन iPhone किंवा Appleचे इतर कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगातील आघाडीची टेक क...
Continue reading
Shiv Sena UBT Split : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत 6 व्यांदा फूट; 60 वर्षांच्या इतिहासातील 6 मोठ्या बंडाची संपूर्ण कहाणी
महाराष्ट्राच्य...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानशी संवादाबाबत मोठे वक्तव्य केले. दत्तात्रय होसबळे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत चर्चेच...
Continue reading
गोपालदास अग्रवाल यांनी आपण भाजपाच्या प्राथमिक
सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून कॉंग्रेस पक्षात घरवापसी
करीत असल्याचे आज, (दि. ८) पत्रकार परिषदेतून जाहिर केले आहे.
गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसकडून २ वेळा विधानपरिषद तर ३
वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र २०१९ च्या
विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत महसूल मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचा हात सोडत
भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दोन महिन्यांत दुसरा मोठा धक्का
दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.
त्यानंतर पुन्हा आता माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी
भाजपला सोडचिट्टी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला दोन महिन्यांत
दुसरा मोठा धक्का बसला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/new-song-displayed-in-the-background-of-ajit-pavaranch-assembly-elections/