कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार
भारत जोडो यात्रा असो किंवा अन्य कोणता कार्यक्रम असो, गेल्या
काही काळापासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची थेट
लोकांमध्ये मिसळण्याची वृ्त्ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत असते...