‘इस्रायलला शस्त्रे देणे थांबवावे’, राजनाथ सिंह यांना पत्र लिहून केली मागणी
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध
अधिकच भीषण होत चालले आहे. इराणमध्ये राहणारा हमासचा प्रमुख
इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराणसह इतर देशही...