शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी माणिक भट्टाचार्य यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार
माणिक भट्टाचार्य यांना जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील
कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी...