अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
आज दिनांक06-06-2025 रोजी दुपारी फिरते पथक 2 . आरटीओ अमरावती चे पथक,,अकोला हायवे विमानतळ बेलोरा
येथे तपासणी करत असता एक ऑटो चालक आमच्या जवळ येवून सांगितले 200 मीटर मागे अमरावती र...